आंतर-महाविदयालयीन स्पर्धा 2025-26

सार्वजनिक शिक्षण संस्थेचे, अड. व्ही. बी. देशपांडे वाणिज्य ( रात्र ) वरिष्ठ महाविद्यालय, मुलुंड मुंबई,येथे आंतर-महाविदयालयीन स्पर्धा संपन्न. दिनांक – २७ नोव्हे. २०२५ रोजी ,स्पर्धा सुरळीत पार पडल्या. अनेक विभागातून/ स्पर्धेस अनेक महाविद्यालययातून विदयार्थी – ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, या ठिकाणाहून उपस्थित होते.

चेस ( Chess ) स्पर्धा मध्ये – सचिन चौधरी -प्रथम क्रमांक S. M. Shetty College Powai , द्वितीय क्रमांक – राहुल गायकवाड Vikas College, -Vikhroli , तृतीय क्रमांक – यश प्रसाद – Valiya College -Andheri .

कॅरम स्पर्धा – प्रथम क्रमांक – अकबर पिर बॉय कॉलेज मुबंई,
द्वितीय क्रमांक – अकबर पिर बॉय कॉलेज मुबंई,

तृतीय क्रमांक. एम. व्ही. मांडलीस कॉलेज, मुंबई..

स्पर्धे शेवटी – महाविद्यालयाच्या प्राचार्या – डॉ. कैलाश आणेकर मॅडम यांनी विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी, सर्टिफिकेट देऊन सन्मानित केले. या स्पर्धे करिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले. त्याबदल त्यांचे ही आभार मानले.

Scroll to Top